Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठा दिलासा.. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठा दिलासा.. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठा दिलासा.. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली

[ad_1]

मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील बीडमधील सभेतून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार असतानाच आता मराठी समाजासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments