Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रAmvaravti news : कॉँग्रेस आमदाराच्या गाडीने कापूसवेचून घरी जाणाऱ्या शेतमजूराला चिरडलं; अमरावतीच्या...

Amvaravti news : कॉँग्रेस आमदाराच्या गाडीने कापूसवेचून घरी जाणाऱ्या शेतमजूराला चिरडलं; अमरावतीच्या दर्यापूर येथील घटना

Amvaravti news : कॉँग्रेस आमदाराच्या गाडीने कापूसवेचून घरी जाणाऱ्या शेतमजूराला चिरडलं; अमरावतीच्या दर्यापूर येथील घटना

[ad_1]

Amvaravti Daryapur Congress MLA Car Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. आमदार बळवंत वानखडे यांची गाडी ट्रॅक्टरला धडकली असून ट्रॅक्टरमधून कापूस वेचून घरी जात असणाऱ्या एका शेतमजूराचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर दोघे जण जखमी झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments