Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशchina nuclear test : चीन अण्वस्त्र चाचणीच्या तयारीत! उपग्रहाच्या छायाचित्रांनी जगाचं टेन्शन...

china nuclear test : चीन अण्वस्त्र चाचणीच्या तयारीत! उपग्रहाच्या छायाचित्रांनी जगाचं टेन्शन वाढवलं

china nuclear test : चीन अण्वस्त्र चाचणीच्या तयारीत! उपग्रहाच्या छायाचित्रांनी जगाचं टेन्शन वाढवलं

[ad_1]

china nuclear test : चीन अण्वस्त्र चाचणीच्या तयारीत असल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. काही उपग्रह छायाचित्रे पुढे आली असून त्यानंतर ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये हे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले असून यामधून चीनमधील शिनजियांग येथे असलेल्या लोप नर येथे अणु चाचणी सुविधा केंद्र चीनने उभारले असल्याचे दिसत आहे. यावरून चीन लवकरच अणुचाचणी करू शकतो, असे स्पष्ट होत आहे. या वृत्तामुळे जगाचं टेन्शन वाढले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments