Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रSunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांची...

Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांची तुरुंगात रवानगी

Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांची तुरुंगात रवानगी

[ad_1]

नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते, आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आज त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आलीय. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास केदार यांची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments