Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशPriyanka Gandhi meets Bajrang Punia | बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक...

Priyanka Gandhi meets Bajrang Punia | बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या भेटीला प्रियंका गांधी; म्हणाल्या, “मोदी सरकारच्या काळात सारेच हैराण..” | Navarashtra (नवराष्ट्र)

Priyanka Gandhi meets Bajrang Punia  | बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या भेटीला प्रियंका गांधी; म्हणाल्या, “मोदी सरकारच्या काळात सारेच हैराण..” | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या भेटीला प्रियंका गांधी;  म्हणाल्या, “मोदी सरकारच्या काळात सारेच हैराण..”

कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह, WFI चे अध्यक्ष बनल्याचा निषेध केला आहे.

भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या अध्यक्षपदी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निकटवर्तीय संजय सिंग यांच्या निवडीवरून वाद सुरूच आहे. प्रियांका गांधी यांनी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांची भेट घेतली, जे सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांविरोधात निदर्शने करणारे प्रमुख चेहरे होते. भेटीनंतर प्रियांका गांधी म्हणाल्या की, मी इथे एक महिला म्हणून आले आहे.

टोकियो ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने शुक्रवारी (२२ डिसेंबर) संजय सिंग डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बनल्याच्या निषेधार्थ पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments