हॉलिवूडमधील अतिशय हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘फास्ट अँड फ्यरियस.’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता विन डिझेल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विनवर माजी सहकारी ॲस्टा जॉनसनने लैंगिक शोषणाने आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार केली आहे.







