Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशShooting in Central Prague | चेक प्रजासत्ताक मध्ये अमेरिकेसारखी घटना, विद्यापीठाच्या इमारतीत...

Shooting in Central Prague | चेक प्रजासत्ताक मध्ये अमेरिकेसारखी घटना, विद्यापीठाच्या इमारतीत अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Shooting in Central Prague | चेक प्रजासत्ताक मध्ये अमेरिकेसारखी घटना, विद्यापीठाच्या इमारतीत अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

चेक प्रजासत्ताक मध्ये अमेरिकेसारखी घटना, विद्यापीठाच्या इमारतीत अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू!

या हल्ल्यात जवळपास 9 जण जखमी झाले आहेत. प्राग येथील विद्यापीठाच्या इमारतीत ही घटना घडली.

बंदूक संस्कृतीमुळे अमेरिकेत उठसुट गोळीबार होण्याच्या घटना नेहमी घटत असतात. याला आळा घालण्यासाठी अमेरिकेत प्रयत्न केले जात आहेत तरीही गोळीबार होण्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. मात्र, आता अशीच एक घटना बंदूक संस्कृती नसलेल्या देशात घडली आहे. चेक प्रजासत्ताकच्या मध्य प्राग (Central Prague) शहरात गोळीबाराची घटना (Mass shooting) घडली आहे. या घटनेत किमान दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 9 जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

कुठं झाला गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार,  प्राग येथील विद्यापीठाच्या इमारतीत ही घटना घडली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.  संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये घटनास्थळी गोंधळ पाहायला मिळत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments