Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशLPG Price Drop: एलपीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त; १ जानेवारीपूर्वीच किंमतीत बदल!

LPG Price Drop: एलपीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त; १ जानेवारीपूर्वीच किंमतीत बदल!

LPG Price Drop: एलपीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त; १ जानेवारीपूर्वीच किंमतीत बदल!

[ad_1]

Govt Cuts LPG Cylinder Prices: दर महिन्यातील एक तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल केला जातो. मात्र, यंदा १ जानेवारीपूर्वीच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घट झाल्याची पाहायला मिळत आहे. दरम्यान, २२ डिसेंबर २०२३ पासून दिल्ली ते पाटणापर्यंत एलपीडी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला. ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली. तर, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments