Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशसंसदेत निलंबनाचे सत्र सुरूच.. आज काँग्रेसचे आणखी ३ खासदार निलंबित; आतापर्यंत १४६...

संसदेत निलंबनाचे सत्र सुरूच.. आज काँग्रेसचे आणखी ३ खासदार निलंबित; आतापर्यंत १४६ OUT

संसदेत निलंबनाचे सत्र सुरूच.. आज काँग्रेसचे आणखी ३ खासदार निलंबित; आतापर्यंत १४६ OUT

[ad_1]

संसदेतून खासदार निलंबनाचे सत्र अजूनही सुरूच आहे. गुरुवारी लोकसभेतून अणखी तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची एकूण संख्या आता १४६ वर पोहोचली आहे. ज्या तीन खासदारांना आज लोकसभेतून निलंबित केले त्यामध्ये नकुलनाथ,डीके सुरेश आणि दीपक बैज आदिंचा समावेश आहे. लोकसभेत मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त (नियुक्ति, सेवा व टर्म) विधेयक, २०२३ मंजूर झाल्यानंतर या खासदारांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सरकारविरोधात संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढल्यानंतर काही तासातच केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments