Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशभारतातील मुस्लिम समाजाचं भवितव्य काय?; पारसी समाजाचा दाखला देत पंतप्रधान मोदी म्हणाले…

भारतातील मुस्लिम समाजाचं भवितव्य काय?; पारसी समाजाचा दाखला देत पंतप्रधान मोदी म्हणाले…

भारतातील मुस्लिम समाजाचं भवितव्य काय?; पारसी समाजाचा दाखला देत पंतप्रधान मोदी म्हणाले…

[ad_1]

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून अल्पसंख्याक समाजाविरुद्ध विशेषत: मुस्लिमविरोधी द्वेष पसरवला जात असल्याची टीका विरोधक करत असतात. भाजपचे अनेक मंत्री, खासदार आणि नेत्यांवर असे आरोप होत आहेत. विरोधकांच्या या आरोपांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments