Opposition MPs Suspended | खासदारांच्या निलंबनाचा नवा विक्रम, लोकसभेतून आज आणखी 2 खासदार निलंबित, 143 जणांवर आतापर्यंत कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Opposition MPs Suspended | खासदारांच्या निलंबनाचा नवा विक्रम, लोकसभेतून आज आणखी 2 खासदार निलंबित, 143 जणांवर आतापर्यंत कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)

jagdeep dhankhan

विरोधी पक्षाचे खासदार सी थॉमस आणि एएम आरिफ यांना सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत 143 खासदारांवर अशी कारवाई करण्यात आली आहे.

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून सुरू असलेल्या गदारोळामुळे आणखी दोन खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी (20 डिसेंबर) सभापतींनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी दोन विरोधी सदस्य सी थॉमस आणि एएम आरिफ यांना संसदेच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले. आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेच्या 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

किती खासदारांचे निलंबन कधी झाले?

Source link