
[ad_1]
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कलाकार हे घराणेशाही आणि कास्टिंगवरुन अनेकदा एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसतात. आता यावरच आधारित एक बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘शो टाइम’ असे आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
[ad_2]
Source link
