
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर नानांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नाना चक्क हाताने पत्र लिहून पाठवताना दिसत आहेत. आती ही नेमकी भानगड काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.








