Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनShreyas Talpade Health: हार्ट अटॅकच्या ५ दिवसांनंतर श्रेयस तळपदेने स्वतः दिली प्रकृतीची...

Shreyas Talpade Health: हार्ट अटॅकच्या ५ दिवसांनंतर श्रेयस तळपदेने स्वतः दिली प्रकृतीची माहिती! म्हणाला…

Shreyas Talpade Health: हार्ट अटॅकच्या ५ दिवसांनंतर श्रेयस तळपदेने स्वतः दिली प्रकृतीची माहिती! म्हणाला…

[ad_1]

Shreyas Talpade Health Update: अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी (१४ ऑक्टोबर) हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. सोमवारी अभिनेत्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप त्याला डिस्चार्ज मिळालेला नाही. आता खुद्द अभिनेत्यानेच त्याच्या तब्येतीची माहिती चाहत्यांना आणि माध्यमांना दिली आहे. त्याने आपण आता ठीक असल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments