Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनJhimma 2 Box Office: 'झिम्मा २'ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, कमाई सुरुच

Jhimma 2 Box Office: ‘झिम्मा २’ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, कमाई सुरुच

Jhimma 2 Box Office: ‘झिम्मा २’ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, कमाई सुरुच

[ad_1]

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट ‘अॅनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’ नुकताच प्रदर्शित झाले आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. पाचव्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा ‘झिम्मा २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की. या चित्रपटाने आता पर्यंत एकूण किती कमाई केली आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments