Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्यावी, अन्यथा.., जरांगे पाटलांचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्यावी, अन्यथा.., जरांगे पाटलांचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्यावी, अन्यथा.., जरांगे पाटलांचा इशारा

[ad_1]

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपायला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. सरकारी पातळीवरही मराठा आरक्षणासाठी जोरदार हालचाली सुरू असून शिंदे समितीनेही आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. शिदे समितील जवळपास ५४ लाख कुणबी नोंदी आढळ्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान जरागे पाटील सरसकट कुणबी दाखल्यांवर ठाम असून मंत्री गिरीष महाजन यांनी स्पष्ट केले आहे की, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments