Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 19th Dec: आरोही-यशच्या लग्नाला कांचन आजीचा नकार, काय...

Aai Kuthe Kay Karte 19th Dec: आरोही-यशच्या लग्नाला कांचन आजीचा नकार, काय असणार यशचा निर्णय?

Aai Kuthe Kay Karte 19th Dec: आरोही-यशच्या लग्नाला कांचन आजीचा नकार, काय असणार यशचा निर्णय?

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यशला खात्री असते की त्याला अरुंधतीचा पाठिंबा असणार आहे. मात्र, या सगळ्याला कांचन आजी जोमाने विरोध करतात. मालिकेत आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments