Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशबलात्कार तो बलात्कारच, भलेही पतीने पत्नीवर केला असेल; उच्च न्यायालयाची टिप्पणी

बलात्कार तो बलात्कारच, भलेही पतीने पत्नीवर केला असेल; उच्च न्यायालयाची टिप्पणी

बलात्कार तो बलात्कारच, भलेही पतीने पत्नीवर केला असेल; उच्च न्यायालयाची टिप्पणी

[ad_1]

गुजरात हायकोर्टाने महत्वपूर्ण टिप्पणी करताना म्हटले की, रेप तो रेपच आहे, भलेही पीडितेवर तिच्या पतीने केला असेल. हायकोर्टाने एक प्रकरणाची सुनावणी करताना अनेक देशांचे उदाहरण दिले, जेथे वैवाहिक बलात्कार गुन्ह्याच्या कक्षेत आणला आहे. न्यायमूर्ती दिव्येष जोशी यांच्या खंडपीठाने ८ डिसेंबर रोजी आपला आदेश देताना म्हटले की, मेरिटल रेप अमेरिकेच्या ५० राज्ये,  ऑस्ट्रेलियातील तीन राज्ये आणि न्यूझीलंड, कॅनडा, इस्त्रालय, फ्रान्स, स्वीडन, डेनमार्क,  नॉर्वे, सोव्हियत यूनियन, पोलंड सारख्या देशात अवैध आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments