
[ad_1]
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. आता या चित्रपटातील अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी रणबीरची आई नीतू कपूरला पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. नेमके या पत्रात काय लिहिले आहे जाणून घेऊया.
[ad_2]
Source link
