Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशIndian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! बंगळुरू विभागातील ब्लॉकमुळे लांब पल्याच्या...

Indian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! बंगळुरू विभागातील ब्लॉकमुळे लांब पल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले

Indian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! बंगळुरू विभागातील ब्लॉकमुळे लांब पल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले

[ad_1]

south western railways route changes : भारतीय रेल्वेच्या बंगळुरू विभागातील दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या साई पी निलयम ते बसमपल्ले स्थानकांदरम्यान वाहतूक, वीज यंत्रणेसह अनेक कामे हाती घेतली जाणार आहे. ही दुरुस्तीची काम सुरू करण्यात आले असून ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ती चालणार असल्याने या मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी या मार्गाची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments