Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशSurat Diamond Bourse | पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी सूरत डायमंड बोर्सचं केलं उद्घाटन;...

Surat Diamond Bourse | पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी सूरत डायमंड बोर्सचं केलं उद्घाटन; देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचा व्यक्त केला मानस! | Navarashtra (नवराष्ट्र)

Surat Diamond Bourse | पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी सूरत डायमंड बोर्सचं केलं उद्घाटन; देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचा व्यक्त केला मानस! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत डायमंड बाजाराचं उद्घाटन केलं. या देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू, असं त्यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Mond) यांनी रविवारी सूरतमध्ये सूरत डायमंड बाजाराचं उद्घाटन (Surat Diamond Bourse) केलं. यादरम्यान, आपल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ते भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवतील.सूरतमधील ही डायमंड बाजार ही जगातील सर्वात उंच कार्यालयीन इमारत आहे. 3400 कोटी रुपये खर्चून ही इमारत तयार करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी म्हणाले, “आजकाल तुम्ही सर्वजण मोदींच्या हमी देण्याबाबत खूप चर्चा ऐकत असाल. नुकत्याच आलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर ही चर्चा आणखी वाढली आहे, पण सुरतच्या जनतेला मोदींच्या हमी देण्याबाबत फार पूर्वीपासूनच माहिती आहे. इथल्या कष्टकरी जनतेने पाहिले आहे. मोदींची हमी वास्तवात बदलत आहे. सुरत डायमंड बाजार हे देखील या हमीचं उदाहरण आहे.”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments