Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनMatthew Perry: 'फ्रेंड्स' फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं! डॉक्टर...

Matthew Perry: ‘फ्रेंड्स’ फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं! डॉक्टर म्हणाले…

Matthew Perry: ‘फ्रेंड्स’ फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं! डॉक्टर म्हणाले…

[ad_1]

Matthew Perry Death Mystery Solved: प्रसिद्ध हॉलिवूड सीरिज ‘फ्रेंड्स’मधील अभिनेता मॅथ्यू पेरी याचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर शंका उपस्थित केल्या होत्या. अभिनेत्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूबाबत खुलासा झाला आहे. या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मॅथ्यूचा मृत्यू केटामाइनच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे. लॉस एंजेलिस काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने मॅथ्यूच्या मृत्यूबाबत निवेदन जारी केले आहे. मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचे कारण केटामाइनचा ओव्हरडोस असल्याचे म्हटले गेले आहे. पाण्यात बुडण्यासोबतच, कोरोनरी आर्टरी रोग आणि बुप्रेनॉर्फिनचे परिणाम हे मॅथ्यूच्या मृत्यूला कारणीभूत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments