MNS On Ajit Pawar: ‘पीएचडी करून काय दिवे लावणार?’ अजित पवारांचं वक्तव्य मनसेला खटकलं, म्हणाले…

0
16
MNS On Ajit Pawar: ‘पीएचडी करून काय दिवे लावणार?’ अजित पवारांचं वक्तव्य मनसेला खटकलं, म्हणाले…

Maharashtra Navnirman Sena On Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे धक्कादायक वक्तव्य केले. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारणात ठिणगी पडली. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांनी अजित पवारांना धारेवर धरले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संतापजनक प्रतिक्रिया आली .

Source link