Animal Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘अ‍ॅनिमल’चीच हवा! १२व्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला

0
14
Animal Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘अ‍ॅनिमल’चीच हवा! १२व्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला


Animal Box Office Day 12 Collection:अ‍ॅनिमल‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६३ कोटींचा गल्ला जमवून देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीर कपूरच्या या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सलग १२व्या दिवशी या चित्रपटाने कोट्यवधींमध्ये कमाई केली आहे. या चित्रपटाच्या १२व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.



Source link