Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रAnil Deshmukh Case : माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दिलेली सहमती ईडीनं मागे का...

Anil Deshmukh Case : माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दिलेली सहमती ईडीनं मागे का घेतली? सचिन वाझे यांचा सवाल

Anil Deshmukh Case : माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दिलेली सहमती ईडीनं मागे का घेतली?  सचिन वाझे यांचा सवाल

[ad_1]

Anil Deshmukh Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख खंडणी प्रकरणी बडतर्फ आणि तुरुंगात असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार होण्याच्या मुद्यावर ठाम आहे. वाझे यांनी या प्रकरणी ईडीच्या भूमिकेवर आक्षेप घेतले आहेत. माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दिलेली सहमती ईडीने मागे का घेतली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रश्नामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी १८ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने ईडीला दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments