Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनSmita Patil Death Anniversary: अमिताभ बच्चन यांचा अपघात होणार हे स्मिता पाटील...

Smita Patil Death Anniversary: अमिताभ बच्चन यांचा अपघात होणार हे स्मिता पाटील यांना आधीच कळलं! वाचा किस्सा…

Smita Patil Death Anniversary: अमिताभ बच्चन यांचा अपघात होणार हे स्मिता पाटील यांना आधीच कळलं! वाचा किस्सा…

[ad_1]

Smita Patil Death Anniversary: बॉलिवूडच्या आयकॉनिक अभिनेत्रींमध्ये स्मिता पाटील यांचे नाव आवर्जून घेतले जाते. मोजक्याच वर्षांचं आयुष्य लागभलेल्या या अभिनेत्रीने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला होता. इतकंच नाही तर, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करून त्यांनी मनोरंजन विश्वात देखील आपला दबदबा निर्माण केला होता. मनोरंजन विश्वातील प्रत्येक कलाकारासोबत स्मिता पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अमिताभ बच्चन, नासिरुद्दीन शाह, राज बब्बर अशा अनेक कलाकारांसोबत स्मिता पाटील यांनी मोठा पडदा शेअर केला होता. अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्मिता यांनी दोन चित्रपट केले होते. या दरम्यान त्यांच्यात छान मैत्री निर्माण झाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments