Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात लवकरच हुडहुडी वाढणार; तापमानात होणार मोठी घट,...

Maharashtra Weather Update : राज्यात लवकरच हुडहुडी वाढणार; तापमानात होणार मोठी घट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update : राज्यात लवकरच हुडहुडी वाढणार; तापमानात होणार मोठी घट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

[ad_1]

Weather update : राज्यात लवकरच उत्तरे कडून येणाऱ्या थंड हवेचा प्रभाव वाढणार आहे. यामुळे पुढील काही दिवसात तापमानात मोठी घट होणार आहे. सरासरी तापमानात तब्बल २ ते ३ डिग्री सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमानात घट मोठी घट झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments