Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रOld Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक, विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार जुनी...

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक, विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार जुनी पेन्शन?

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक, विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार जुनी पेन्शन?

[ad_1]

विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक मागण्या सरकारकडे येत आहेत. त्यातच आता जुन्या पेन्शनच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. सरकारी कर्मचा-यांचा मोर्चा विधानभवनावर धडकला आहे. त्याचबरोबर आंदोलनकांनी मैदानावर ठिय्या आंदोलन केले असून १४ डिसेंबर पासून संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे. याचे पडसाद विधिमंडळात उमटले असून जुन्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मकअसूनकर्मचा-यांनी संपावर जाऊ नये,असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंआहे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेईल, अशी मोठी घोषणा अजित पवारांनी विधान परिषदेत केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments