Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनMukti Mohan Wedding: 'अ‍ॅनिमल'मधील अभिनेत्याने मुक्ती मोहनशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

Mukti Mohan Wedding: ‘अ‍ॅनिमल’मधील अभिनेत्याने मुक्ती मोहनशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

Mukti Mohan Wedding: ‘अ‍ॅनिमल’मधील अभिनेत्याने मुक्ती मोहनशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

कुणाल कपूरने व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. ‘आम्ही आमच्या लग्नातील काही आनंदाचे क्षण तुमच्या सोबत शेअर करत आहोत. जेणेकरुन तुमचा आशिर्वाद आम्हाला मिळेल. तुम्हा सगळ्यांचे आभार. अमेरिकेशी संबंध जोडण्यासाठी आई, बाबा, मम्मी, पप्पा, निहार, निती, कृती, शक्ती, नितीन, तिथी, पार्थ, पापाजी, मल्लो आर्यवीर, ठाकूर, शर्मा आणि पंड्या परिवाराचे आभार’ अशी आभार मानणारी पोस्ट कुणालने टाकली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments