Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रBMC : मुंबईत रस्त्याच्या कडेला कार पार्क केल्यास होणार कारवाई, पालिकेचा...

BMC : मुंबईत रस्त्याच्या कडेला कार पार्क केल्यास होणार कारवाई, पालिकेचा निर्णय

BMC  : मुंबईत रस्त्याच्या कडेला कार पार्क केल्यास होणार कारवाई, पालिकेचा निर्णय

[ad_1]

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेने सक्त मार्गदर्शक तत्वे तयार करून सर्व घटकांपर्यंत ती पोहोचवली तसेच त्याची योग्य अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आले आहे. याच धर्तीवर आता संपूर्ण स्वच्छता मोहिमेची मार्गदर्शक तत्वे तयार करून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिलेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments