Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशTelangana CM Revanth Reddy | तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींपेक्षा त्यांच्या पत्नी...

Telangana CM Revanth Reddy | तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींपेक्षा त्यांच्या पत्नी श्रीमंत; जाणून घ्या त्यांच्याकडे किती आहे संपत्ती | Navarashtra (नवराष्ट्र)

Telangana CM Revanth Reddy | तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींपेक्षा त्यांच्या पत्नी श्रीमंत; जाणून घ्या त्यांच्याकडे किती आहे संपत्ती | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

New Telangana Chief Minister Revanth Reddy’s Wife Richer

तेलंगणाच्या राजकारणात मोठा बदल झाल्यानंतर आता बीआरएस सत्तेतून बाहेर पडत, कॉंग्रेसने तेथे सत्ता स्थापन केली आहे. कॉंग्रेसचे प्रभावी उमेदवार रेवंथ रेड्डी यांनी मोठा विजय प्राप्त करीत मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहेत. तेलंगणाच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज तिथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे.

Telangana News : तेलंगणाच्या राजकारणात (Telangana Politicis) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज तिथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. ABVP मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister Revanth Reddy) शपथ घेतली आहे. RSS मध्ये आल्यानंतर ते भाजपशीही जोडले गेले होते. पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशातच रेवंत रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून वेगळी माहिती समोर आली आहे. यामधील माहितीवरून रेवंत रेड्डी यांच्यापेक्षी त्यांच्या पत्नी श्रीमंत आहेत.

रेवंत रेड्डी यांच्यापेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत आहे. रेवंत रेड्डी यांचे प्रतिज्ञापत्रात याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. रेवंत रेड्डी त्यांच्या पत्नीच्या तुलनेत किती गरीब आहेत? याबाबतची माहिती पाहुयात.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments