Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेश'लव्ह मॅरेज'साठी पालकांची संमती कायद्यानं बंधनकारक करा; भाजप खासदाराची संसदेत मागणी

‘लव्ह मॅरेज’साठी पालकांची संमती कायद्यानं बंधनकारक करा; भाजप खासदाराची संसदेत मागणी

‘लव्ह मॅरेज’साठी पालकांची संमती कायद्यानं बंधनकारक करा; भाजप खासदाराची संसदेत मागणी

[ad_1]

Winter Session of parliament : लिव्ह इन रिलेशनशिप हा एक खतरनाक आजार असून त्या विरोधात कायदा केला जावा, अशी मागणी भाजपचे खासदार धरमवीर सिंह यांनी आज लोकसभेत केली. तसंच, लव्ह मॅरेजसाठी देखील आई-वडिलांची परवानागी बंधनकारक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांंच्या या मागणीमुळं नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments