Shivraj Singh Chouhan : मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही; शिवराज सिंह चौहान यांच्या विधानाने MP च्या राजकारणात ट्विस्ट

0
21
Shivraj Singh Chouhan :  मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही; शिवराज सिंह चौहान यांच्या विधानाने MP च्या राजकारणात ट्विस्ट

मध्य प्रदेशमध्ये भाजपकडून कोणाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळते? याबाबत चर्चांना उधाण आले असताना सध्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, ते यापूर्वीही कधी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होता ना आज आहेत. त्यांनी म्हटले की, ते पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून पक्ष जी जबाबदारी देईल ते प्रामाणिकपणे पार पाडतील.

Source link