Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनDunki Trailer: हार्डी आणि दोस्तांची धमाल दुनियादारी! 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

Dunki Trailer: हार्डी आणि दोस्तांची धमाल दुनियादारी! ‘डंकी’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

Dunki Trailer: हार्डी आणि दोस्तांची धमाल दुनियादारी! ‘डंकी’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

[ad_1]

राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटात हार्डी आणि त्याच्या मित्रांच्या छोट्याशा जगाची रोलर कोस्टर राईड दाखवण्यात येणार आहे. राजकुमार हिरानी हे विनोदी आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कथा दाखवण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा हाच अंदाज ‘डंकी’मध्येही पाहायला मिळणार आहे. ‘डंकी ड्रॉप ४’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरची सुरुवात होते शाहरुख खान ट्रेनमधून उतरल्यानंतर, जो स्वतःला आपल्या मित्रांसोबत लंडनला जाण्याची तयारी करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments