Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनManish Malhotra Birthday: कधीकाळी ५०० रुपये कमवणारा मनीष मल्होत्रा बनलाय बॉलिवूडचा सर्वात...

Manish Malhotra Birthday: कधीकाळी ५०० रुपये कमवणारा मनीष मल्होत्रा बनलाय बॉलिवूडचा सर्वात महागडा डिझायनर!

Manish Malhotra Birthday: कधीकाळी ५०० रुपये कमवणारा मनीष मल्होत्रा बनलाय बॉलिवूडचा सर्वात महागडा डिझायनर!

[ad_1]

मनीष मल्होत्रा हा एका पंजाबी कुटुंबात जन्माला आला होता. त्याचं संपूर्ण शिक्षण देखील पंजाबी भाषेमध्येच झालं होतं. मात्र, त्याला जे काही करायचे आहे, त्यात त्याला त्याच्या आईची पूर्ण साथ मिळाली होती. मनीष तसा अभ्यासात थोडा कच्चा होता. त्याला अभ्यासात फारसा रस देखील नसायचा. पण, लहानपणापासूनच त्याला चित्रपट पाहण्याची भयंकर आवड होती. तो प्रत्येक शुक्रवारी नवीन प्रदर्शित होणारा चित्रपट बघायला जायचा. सहावीत असतानाच त्याने चित्रपटकलेच्या क्लासेसला जायला सुरुवात केली होती. त्याला चित्र काढण्याची खूप आवड होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments