Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनThipkyanchi Rangoli: ज्ञानदा रामतीर्थकरने दिली गुडन्यूज; 'ठिपक्यांची रांगोळी' मालिका पुन्हा सुरू होणार!

Thipkyanchi Rangoli: ज्ञानदा रामतीर्थकरने दिली गुडन्यूज; ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका पुन्हा सुरू होणार!

Thipkyanchi Rangoli: ज्ञानदा रामतीर्थकरने दिली गुडन्यूज; ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका पुन्हा सुरू होणार!

[ad_1]

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करून ‘ठिपक्यांची रांगोळी’चा दुसरा सीजन यायला हवा, अशी मागणी करत आहेत. तर, काही लोकांनी ही मालिका पुन्हा बघणार असल्याचे म्हटले आहे. एका चाहत्याने कमेंट करून म्हटले की, ‘संपूर्ण कानेटकर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना आणि खासकरून अपू शशांक यांना आम्ही खूप म्हणजे खूप मिस करतो. आम्ही तर ठिपक्यांची रांगोळी अगदी पहिल्या एपिसोड पासून हॉटस्टारवर बघायला सुरुवातसुध्दा केली आहे. त्यामुळे आम्ही आता ‘ठिपक्यांची रांगोळी पार्ट २’ची वाट बघत आहोत. आणि ‘ठिपक्यांची रांगोळी पार्ट २’आम्हा प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळेल अशी आशा करते.’ आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले की, ‘आमची लाडकी अप्पू… खूप छान वाटत आहे तुला बघून….मी तर रोज बघतेच ठिपक्यांची रांगोळी…आणि नक्की प्रेमाचा वर्षाव करत राहणार तुमच्यावर.. आम्हाला ठिपक्यांची रांगोळीचा दुसरा भाग लवकरच हवा आहे. लवकर या सगळेजण, सगळ्यांची खूप आठवण येते.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments