Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनFarah Khan: नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या नजरेत सर्वात वाईट डान्सर कोण?

Farah Khan: नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या नजरेत सर्वात वाईट डान्सर कोण?

Farah Khan: नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या नजरेत सर्वात वाईट डान्सर कोण?

[ad_1]

शाहरुखसोबत काम करण्यावर फराह म्हणाली की, ‘जवळपास गेल्या ३२ वर्षांपासून मी आणि शाहरुख एकत्र काम करत आहोत. १९९४ साली प्रदर्शित झालेला कभी हा कभी ना हा आमचा पहिला चित्रपट. तो नेहमी हसत म्हणतो की फराह कधीही मला इतर ज्या स्टेप करत आहेत त्या करु देत नाहीत. या उलट मी जे करत आहे ते ती इतरांना करायला सांगते. बऱ्याच वेळा मी शाहरुखला मजेशीर अंदाजात विचारते मी तुला डान्स शिकवते की तुझ्या नुसार इतरांना.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments