Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनTaarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता...'मध्ये परतणार दया भाभी! नव्या प्रोमोने...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता…’मध्ये परतणार दया भाभी! नव्या प्रोमोने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता…’मध्ये परतणार दया भाभी! नव्या प्रोमोने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

[ad_1]

मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे. मात्र, चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. यातच आता चाहते दयाची वाट बघत असताना, जर दया परतली नाही, तर सगळ्यांचीच निराशा होणार आहे. निर्मात्यांनी टीआरपीसाठी असा खेळ करू नये, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. तर, आता दयाबेन परत आली नाही तर, आम्ही मालिका बघणं बंद करू, असे देखील काही चाहते म्हणत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments