
आई कुठे काय करते: टीआरपीच्या शर्यतीत ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पाच स्थानी आहे. या मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोष यांच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीची एंट्री झाली आहे. या अनाथ मुलीचं पालकत्व स्वीकारून आशुतोष आणि अरुंधती तिला आई-वडिलांचं छत्र मिळवून दिलं आहे.







