Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनSuhana Khan Trolled : ' शाहरुखच्या लेकीला आता ऑस्कर देऊन टाका!', त्या...

Suhana Khan Trolled : ‘ शाहरुखच्या लेकीला आता ऑस्कर देऊन टाका!’, त्या व्हिडीओमुळे सुहाना झाली ट्रोल

Suhana Khan Trolled : ‘ शाहरुखच्या लेकीला आता ऑस्कर देऊन टाका!’, त्या व्हिडीओमुळे सुहाना झाली ट्रोल

[ad_1]

‘द आर्चिज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. सुहाना साकारत असलेल्या पात्राचे नाव वेरोनिका आहे आणि खुशी साकारत असलेल्या पात्राचे नाव बेट्टी आहे. या चित्रपटात कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या मित्र-मैत्रिणींची कथा दाखवण्यात येणार आहे. शिक्षण घेत असताना त्यांच्यामधील मैत्री, प्रेम, ब्रेकअप हे सर्वकाही आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments