Sunil Shetty: सुनील शेट्टीमुळे घाबरली होती करिश्मा कपूर, पोलिसांना बोलावण्याची आली होती वेळ

0
17
Sunil Shetty: सुनील शेट्टीमुळे घाबरली होती करिश्मा कपूर, पोलिसांना बोलावण्याची आली होती वेळ

सुनील शेट्टी आणि करिश्माने गोपी किशन, सपूत, बाज आणि कृष्णा अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. दोघांच्याही आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर सुनील शेट्टीचा ‘हेरा फेरी ३’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर करिश्मा अक्षय कुमारच्या मर्डर मुबारक या चित्रपटात दिसणार आहे.

Source link