
अॅनिमल या चित्रपटात बाप-लेकाची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर सॅम बहादुर या चित्रपटात विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.








