Friday, August 28, 2026
Homeसातारासातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन | पुढारी

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन | पुढारी

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन | पुढारी

[ad_1]








कराड; पुढारी वृत्तसेवा : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कराड मधील समाधीस्थळी येऊन अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कराडचे माजी नगरसेवक सादिक इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments