Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAmitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदाला भेट दिला त्यांचा...

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदाला भेट दिला त्यांचा ५० कोटींचा ‘प्रतीक्षा’ बंगला

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदाला भेट दिला त्यांचा ५० कोटींचा ‘प्रतीक्षा’ बंगला

[ad_1]

अमिताभ यांनी हा बंगला श्वेताच्या नावावर केला आहे. त्यामुळे श्वेता ही प्रतिक्षा बंगल्याची मालकीण आहे. अमिताभ यांच्याकडे तीन बंगले आहेत. जलसा, प्रतिक्षा आणि जनक. जलसा बंगल्यात अमिताभ स्वत: पत्नी जया बच्चनसोबत राहतात. सोशल मीडियावर ते अनेकदा बंगल्यातील फोटो शेअर करताना दिसतात. त्यांचा हा बंगला आलिशान आहे. अनेकांना या बंगल्याचे आतिल फोटो पाहायचे असतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments