Rupali Bhosale: ती मालिकेत राहील किंवा मी; ‘आई कुठे काय करते’मधील संजना-अनिरुद्धमध्ये झाले होते भांडण

0
14
Rupali Bhosale: ती मालिकेत राहील किंवा मी; ‘आई कुठे काय करते’मधील संजना-अनिरुद्धमध्ये झाले होते भांडण


या विषयी बोलताना रुपाली भोसले म्हणाली, “आमच्या दोघांचे स्वभाव दोन टोकाचे होते. मी खूप वेळाने या मालिकेत आले. त्यामुळे तोपर्यंत या सगळ्यांचे सुंदर बॉण्डिंग तयार झाले होते. त्यामध्ये मिळून मिसळून राहणे हे माझ्यासाठी खूप कठीण होते. मला आठवतंय की, जेव्हा आमचे एकत्र पहिले फोटोशूट झाले तेव्हा मी सरांना (मिलिंद गवळी) सांगितले होते की, हे बघा मी तुम्हाला दादा, मामा, काका, सर असे काही बोलणार नाही. मी तुम्हाला थेट मिलिंद अशी हाक मारेन कारण, तुम्ही माझ्या मैत्रीणीचे मित्र आहात. अशा झोनमध्ये मी होते. पण, प्रत्येक मालिकेच्या सेटवर कलाकारावर संस्कार होत असतात. तेव्हा मी सर्वांचे ऐकून हळुहळू त्यांना सर म्हणू लागले.”



Source link