Mumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनसाठी १०० KM पुल तयार, मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाबाबत मोठी अपडेट, VIDEO

0
13
Mumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनसाठी १०० KM पुल तयार, मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाबाबत मोठी अपडेट, VIDEO

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर गुजरातमधील एकूण सहा नद्यांवर पुल बांधण्यात आले आहेत. यामध्ये वलसाड जिल्ह्यातील पार आणि औरंगा, नवसारी जिल्ह्यातील पूर्णा, मिंधोला, अंबिका आणि वेंगानिया यांचा समावेश आहे.

Source link