Fathima Beevi : सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे निधन, ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
22
Fathima Beevi : सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे निधन, ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी फातिमा बीवी यांच्या निधनाची माहिती देत शोक व्यक्त केला आहे.  वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, फातिमा बीवी या एक बहाद्दुर महिला होत्या. त्यांच्या नावावर आजवर कित्येक रेकॉर्ड नोंदवण्यात आलेत. सर्वाच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आणि तामिळनाडूच्या राज्यापालच्या रुपात आपल्या कार्याची छाप सोडली. त्यांनी दाखवून दिले की, दृढ इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. 

Source link