Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनClub 52 Teaser: राणादा आणि भाऊ कदम एकत्र! 'क्लब ५२'चा टीझर प्रदर्शित

Club 52 Teaser: राणादा आणि भाऊ कदम एकत्र! ‘क्लब ५२’चा टीझर प्रदर्शित

Club 52 Teaser: राणादा आणि भाऊ कदम एकत्र! ‘क्लब ५२’चा टीझर प्रदर्शित

[ad_1]

चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे. अॅक्शनपॅक्ड टीजरमुळे कथानकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments