Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनWorld Television Day: जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त अंकिता लोखंडेची खास पोस्ट, जुन्या आठवणींना...

World Television Day: जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त अंकिता लोखंडेची खास पोस्ट, जुन्या आठवणींना दिला उजाळा

World Television Day: जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त अंकिता लोखंडेची खास पोस्ट, जुन्या आठवणींना दिला उजाळा

[ad_1]

जागतिक दूरचित्रवाणी अर्थात वर्ल्ड टेलिव्हिजन दिन दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जगभर क्रांती घडवून आणणारा हा शोध होता. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक क्षेत्राशी जोडले जाऊ शकता. यामध्ये मनोरंजन, शिक्षण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणूनच टेलिव्हिजन दिन दरवर्षी त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. टेलिव्हिजनने मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचे आयुष्य बदलले आहे. त्यापैकी अंकिता लोखंडे एक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments