Prasad Jawade Marriage: “लग्न आहे आमचे, छान झालेय डेकोरेशन…”, प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा

0
18
Prasad Jawade Marriage: “लग्न आहे आमचे, छान झालेय डेकोरेशन…”, प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा

“लग्न आहे आमचं, छान झालयं डेकोरेशन, अमृताचं नाव घेतो, आता लाईफमध्ये नो टेन्शन”,असा उखाणा प्रसाद जवादने अमृता देशमुखसाठी घेतला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट करत प्रसादचे कौतुक केले आहे.

Source link